Ferfar #6898 · नेरळ
कर्जत, रायगड · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/2
- Talathi
- संजना मालोजी पाटील
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :02/11/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026श्री./श्रीमती नलिनी निळकंठ गायकवाड यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 11/2 वरील खातेदार कै. नीळकंठ गोपाळ गायकवाड हे/ह्या दिनांक 24/12/2020 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) नलिनी निळकंठ गायकवाड , नाते : विधवा(पत्नी), वय :70, वारसदाराची स्थिती :हयात
2) मकरंद निळकंठ गायकवाड , नाते : मुलगा, वय :35, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 462 प्रमाणे नावे दाखल केली असे. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्जदार यांचा अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, मृत्यु नोंदीचा दाखला तसेच ग्राम महसूल अधिकारी सजा वडवली यांचेकडील अहवाल व जबाब, पंचनामा लगत मा.तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय अंबरनाथ यांचेकडील पत्र जा.क्र.महसूल /हक्कनोंद/टे-4/कावि-1323/1702/2026/E-3391427 दि.01/09/२०26 तसेच मा.तहसिलदार सो.कर्जत यांजकडील पत्र क्र.मशा/हक्कनोंद-1/कात-२/वा.नो /गायकवाड /E-9729667/9519/२०26/2751 दि.05/10/२०26 व वारस ठराव क्रमांक ४62 प्रमाणे नावे दाखल केली असे