Ferfar #4860 · रीस
खालापुर, रायगड · JSON
- Type
- आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 164/1/अ/1, 164/1/अ/2, 164/1/अ/3, 164/1/अ/4, 164/1/अ/5, 164/1/अ/6, 164/1/अ/7, 164/1ब/1, 164/1ब/2, 164/1ब/3, 164/1ब/4, 164/1ब/5, 164/1ब/6, 164/1ब/7
- Talathi
- तेजस सुभाष देशमुख
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/09/2026
सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : ./2026 दिनांक : 24/02/2026 अन्वये क.जा.प. आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी :
जुना ७/१२ :
सर्व्हे क्रमांक : 164/1/अ/1 एन.ए. क्षेत्र : 3.1800 एकक:आर.चौ.मी
सर्व्हे क्रमांक : 164/1/अ/2 एन.ए. क्षेत्र : 3.2100 एकक:आर.चौ.मी
सर्व्हे क्रमांक : 164/1/अ/3 एन.ए. क्षेत्र : 3.3000 एकक:आर.चौ.मी
सर्व्हे क्रमांक : 164/1/अ/4 एन.ए. क्षेत्र : 3.2500 एकक:आर.चौ.मी
सर्व्हे क्रमांक : 164/1/अ/5 एन.ए. क्षेत्र : 3.0800 एकक:आर.चौ.मी
सर्व्हे क्रमांक : 164/1/अ/6 एन.ए. क्षेत्र : 3.0300 एकक:आर.चौ.मी
सर्व्हे क्रमांक : 164/1/अ/7 एन.ए. क्षेत्र : 5.3500 एकक:आर.चौ.मी
नवीन ७/१२ :
सर्व्हे क्रमांक : 164/1ब/1 एन.ए. क्षेत्र : 3.1800 एकक:आर.चौ.मी
खाता क्रमांक : 655
नाव : जयराम श्रावण कोकणे क्षेत्र : 3.1800 आकरणी : 31.80
सर्व्हे क्रमांक : 164/1ब/2 एन.ए. क्षेत्र : 3.2100 एकक:आर.चौ.मी
खाता क्रमांक : 656
नाव : विकास शांताराम सोनावणे क्षेत्र : 3.2100 आकरणी : 32.10
सर्व्हे क्रमांक : 164/1ब/3 एन.ए. क्षेत्र : 3.3000 एकक:आर.चौ.मी
खाता क्रमांक : 241
नाव : शकील जगन्नाथ शेठ्ठी क्षेत्र : 3.3000 आकरणी : 33.00
नाव : जगन्नाथ बाबु शेठ्ठी
सर्व्हे क्रमांक : 164/1ब/4 एन.ए. क्षेत्र : 3.2500 एकक:आर.चौ.मी
खाता क्रमांक : 658
नाव : देवेंद्र मुरलीधर चौधरी क्षेत्र : 3.2500 आकरणी : 32.50
सर्व्हे क्रमांक : 164/1ब/5 एन.ए. क्षेत्र : 3.0800 एकक:आर.चौ.मी
खाता क्रमांक : 659
नाव : मरिअप्पन सिल्हराज क्षेत्र : 3.0800 आकरणी : 30.80
सर्व्हे क्रमांक : 164/1ब/6 एन.ए. क्षेत्र : 3.0300 एकक:आर.चौ.मी
खाता क्रमांक : 660
नाव : प्रकाश हरी साठे क्षेत्र : 3.0300 आकरणी : 30.30
सर्व्हे क्रमांक : 164/1ब/7 एन.ए. क्षेत्र : 5.3500 एकक:आर.चौ.मी
खाता क्रमांक : 566
नाव : महाराष्ट्र सरकार क्षेत्र : 5.3500
वरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली.
मा. उपाअधीक्षक भूमी अभिलेख खालापूर यांचेकडील अतितातडी बिनशेती मो. र. नं. 373/25.06.2020 एस. आर. नं. ९६/२०२० दु.र. न. क.जा.प.नं. 25/2020 दिनांक ऑगस्ट 2020 रोजीचे क.जा.प. पत्रक व मा. उपाअधीक्षक भूमी अभिलेख खालापूर यांचेकडील पत्र क्र भू/ मौजे रिस/ क जा प / 2024/ 3412 दिनांक 08/11/2924 रोजीचे पत्र तसेच मा. तहसीलदार खालापूर यांचेकडील पत्र क्र. मशा./ हक्कनोंद/ कात-४/ 2077/ कजाप अंमल/ रीस/ शेट्टी/ 2024-2025/ 1064 दिनांक 24/02/2026 रोजीच्या पत्रा नुसार नोंद केली