Ferfar #3640 · नढाळ
खालापुर, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- मधुसूदन रमेशराव पांपटवार
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
खातेदार: न्यु पाथ डेव्ह़लपर्स एल एल पी , यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड वेरावल गुजरात यांचेकडून दिनांक 01/04/2026 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 340000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेड वेरावल गुजरात बँक यांचेकडील पत्र व लगत दुय्यम निबंधक खालापूर यांचेकडील रिक्न्व्हेन्स दस्त क्र.7833 दिनांक 21/07/2026 व सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
145/प्लॉट नं/95