सातबारा Watch

← सोंडेवाडी

Ferfar #213 · सोंडेवाडी

खालापुर, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-16
Objection until
Certified
—
Gat / Survey
41
Talathi
मिरा शिवाजीराव कलिंदर
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटी एस पुनर्विलोकन क्र.०२/२०२५ आदेश दिनांक : 02/04/2026 मा.उपव‍िभागीय अध‍िकारी कर्जत उपव‍िभाग कर्जत यांचे न्यायालयात आरटीएस पुनर्विलोकन क्र.02/2025 अन्वये दि.02/04/2026 रोजी खालीलप्रमाणे आदेश प्राप्त झाले आहेत. 1)अप‍िलार्थी यांचे प्रस्तूत पुनर्व‍िलोकन अर्ज मान्य करण्यात येत आहे. 2)दावा मिळकतीचे इतर अध‍िकारामध्ये नमुद असलेला शेरा "३५ सेक्शन लागु ता.12.11.80" ही नोंद कमी करण्यात यावी. 3)खर्चाबाबत आदेश नाहीत. 4)सदरचा आदेश सर्व संबंध‍िताना कळव‍िण्यात यावा. 5)सदरचा आदेश https://eqjcourts.gov.in/या संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावा. वरील प्रामणे आदेश प्राप्त झालेवरुन मोजे-सोंडेवाडी येथील स.नं.41 वरील अपिलार्थी श्री चारू रोहित पटेल व इतर ४ एकूण क्षेत्र १३.४५.०० हे. आर. चौ. मी.यांच्या क्षेत्रापुरता इतर अध‍िकारामध्ये नमुद असलेला शेरा "३५ सेक्शन लागु ता.12.11.80" ही नोंद कमी करणेकामी नोंद केली.