सातबारा Watch

← पाली बु.

Ferfar #466 · पाली बु.

खालापुर, रायगड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
151, 155, 156, 158, 159, 160, 161, 162, 163, 164, 165, 84, 88, 89, 90
Talathi
मिरा शिवाजीराव कलिंदर
First seen
21h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीदार जतिन भट्ट .. कर्ज देणार गहाणखत लिहुन देणार : आलिया विरेन आहूजा ,आलीया विरेन आहुजा ,कबीर विरेन आहुजा ,विणा विरेन आहुजा रा. पाली बु. यांनी दुय्यम निबंधक दु.नि. कर्जत 2 यांचेकडील दस्त क्रमांक 8710-2026 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 269979425.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151, 155, 156, 158, 159, 160, 161, 162, 163, 164, 165, 84, 88, 89, 90 क्षेत्र 193.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आलिया विरेन आहूजा ,आलीया विरेन आहुजा ,कबीर विरेन आहुजा ,विणा विरेन आहुजा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 269979425.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.