Ferfar #2305 · हातनोली
खालापुर, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/1/ब
- Talathi
- अक्षय बाळासो गावडे
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : चोलमंडलाम इनवेस्टमेन्ट अँड फायनान्स कंपनी
लिहून घेणार : जॅश इंजीनीरिंग प्रायवेट लिमिटेड तर्फे प्रदिप नाथालाल दत्तानि उर्फ (ठक्कर)
सर्वे नंबर 53/1/ब वरील चोलमंडलाम इनवेस्टमेन्ट अँड फायनान्स कंपनी यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 4,50,78,681 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत चोलमंडलाम इनवेस्टमेन्ट अँड फायनान्स कंपनी यांचेकडील पत्र/दाखला दि.25/09/2026 तसेच सह दु. नि. पनवेल 3 यांचेकडील रिकनव्हेन्स दस्त क्र.PNL3-17947-2026 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.