Ferfar #2307 · हातनोली
खालापुर, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :22/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026श्री./श्रीमती प्रवीण गणपत देशमुख यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 62/4/ड, 23/4 वरील खातेदार कै. विमल गणपतराव देशमुख हे/ह्या दिनांक 14/07/2021 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) प्रवीण गणपत देशमुख , नाते : मुलगा, वय :49, वारसदाराची स्थिती :हयात
2) रविंद्र गणपत देशमुख , नाते : मुलगा, वय :51, वारसदाराची स्थिती :हयात
3) सुवर्णा गणपत देशमुख , नाते : मुलगी, वय :55, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 290 प्रमाणे नावे दाखल केली असे. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्जदार प्रवीण गणपत देशमुख यांचेकडील प्रतिज्ञापत्र रजि.नं. 24 दिनांक 11/03/2026, कर्जत नगर पालिका परिषद यांच्याकडील दिनांक 20/07/2021 रोजीचे मृत्यू प्रमाणपत्र, ग्राम महसूल अधिकारी गौरकामथ यांचेकडील वारस जबाब व पंचनामा, मा. तहसीलदार सो. कर्जत यांचेकडील पत्र क्र.मशा/हक्कनोंद-2/कात-2/वा. नोंद /प्रवीण देशमुख/E 9699409/9655/1491/2026/2795 दि.07/10/2026 तसेच मा. तहसीलदार सो. खालापूर यांचेकडील पत्र क्र. मशा/हक्कनोंद/कात-4/9935983/1722/प्रवीण देशमुख/वा. नोंद/2026/6091 दि. 16/10/2026 रोजीचे पत्र दिलेवरून नोंद केली असे.