सातबारा Watch

← बोरिवली

Ferfar #388 · बोरिवली

खालापुर, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
1/4
Talathi
शुभम मनोहर शेगोकार
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- मे.करण एजन्सी रा. बोरिवली(खाता क्रमांक55) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1/4, बिगरशेती क्षेत्र 24.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 24.0000 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : नेविताड डिस्टलरीज प्रा लि तर्फे कन्हयालाल किमतराव कलानी , (खाता क्रमांक :-122)गट/सर्व्हे क्रमांक 1/4 बिगरशेती क्षेत्र 24.0000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. खालापूर जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2467 दिनांक 23/05/2023 प्रमाणे रक्कम रुपये 7100000 घेऊन खरेदी दिली. सबब नोंद हि मा उपविभागीय अधिकारी कर्जत , उपविभाग कर्जत यांचेकडील आर टी एस अपील अर्ज क्र. ५१/२०२६/२००२ दि.१७/०७/२०२६ या आदेशानुसार फेरफार क्रमांक ३७२ मंजूर केला आहे. त्यानुसार सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.