Ferfar #1432 · वाशिवली
खालापुर, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/3
- Talathi
- शुभम मनोहर शेगोकार
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीमध्ये श्री.सुजाता शंकर भोईर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर १७/३ वरील खातेदार कै.सखुबाई विठ्ठल गायकवाड उर्फ सखुबाई धोंडू पाटील हे दिनांक २९/८/२०२० रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालील प्रमाणे.
१)सुजाता शंकर भोईर वय ५१ नाते मुलगी
मुलगा नाही
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, जबाब, स्वयंघोषणापत्र, वारस पंचनामा, मौजे साईनगर येथे झालेली वारस नोंदवही क्रमांक.१८, मंजूर फेरफार क्रमांक.१३७४ प्रमाणे नावे दाखल केली असे.