सातबारा Watch

← वांवढळ

Ferfar #2211 · वांवढळ

खालापुर, रायगड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
3/9/क
Talathi
सुदर्शन संजय पालवे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : ईसीएल फायनान्स लिमिटेड तर्फे अधिकृत अधिकारी मोहद आरिफ शेख - गहाणखत लिहुन देणार : मे.अंबर सुपरस्‍ट्रक्‍चर्स तर्फे प्रो.प्रा.सुशील आर.सिंगला रा. वांवढळ यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खालापूर यांचेकडील दस्त क्रमांक 10774-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 25590000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 3/9/क क्षेत्र 38.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मे.अंबर सुपरस्‍ट्रक्‍चर्स तर्फे प्रो.प्रा.सुशील आर.सिंगला यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 25590000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.