सातबारा Watch

← वांवढळ

Ferfar #2213 · वांवढळ

खालापुर, रायगड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
33/5, 35/3, 77/12, 82/2/अ/14
Talathi
सुदर्शन संजय पालवे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/03/2026 लिहुन घेणार : श्रीराम सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई, बी १०१४ स्टेशन प्लाझा स्टेशन रोड भांडुप प मुंबई लिहुन देणार : जान्हवी गिरीश कदम   रा. वांवढळ यांनी दिनांक 16/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 131500.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/5,35/3,77/12,82/2/अ/14 या कर्जदार यांचे स्वमालकीच्या/वारसाने/वडीलोपार्जित/हिससेवारीने येणाऱ्या (पती गिरीश बळिरामराव कदम) क्षेत्राच्या जमिनीवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदिस अनुसरून जप्ती आदेशानुसार बोजा दाखल करणेबाबत विशेष वसूली अधिकारी श्रीराम सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक वसुली /एस आर ओ/ १३५८ /२०२५ – २६ दिनांक 16/01/2024 ऑनलाईन दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 131500.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.