सातबारा Watch

← वांवढळ

Ferfar #2214 · वांवढळ

खालापुर, रायगड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
33/5, 35/3, 77/12, 82/2/अ/14
Talathi
सुदर्शन संजय पालवे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/06/2026 लिहुन घेणार : बल्लाळेश्वर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई, सानपाडा ,नवी मुंबई लिहुन देणार :जान्हवी गिरीश कदम रा. वांवढळ यांनी दिनांक 16/01/2024 प्रमाणे रक्कम रुपये 57465.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 33/5,35/3,77/12,82/2/अ/14 या कर्जदार यांचे स्वमालकीच्या/वारसाने/वडीलोपार्जित/हिससेवारीने येणाऱ्या (पती गिरीश बळिरामराव कदम) क्षेत्राच्या जमिनीवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदिस अनुसरून जप्ती आदेशानुसार बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक १५६/४१/२६-२७ दिनांक 16/02/2024 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 57465.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.