Ferfar #714 · केळवली
खालापुर, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 9
- Talathi
- आशीष यादवराव राउत
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
लिहुन देणार:-
,इब्राहीम खलीलउल्लाह अरमार ,फिरदोस खातुन अरमार ,बेबी सर्वर अरमार ,मुझफर अली मोहम्मद हसन अरमार ,मुशरफ अली अरमार ,मेहरुनिसा अरमार ,मौझम अली अरमार ,मौला अली अरमार - - -रा. केळवली(खाता क्रमांक59) यांचे गट/सर्व्हे क्रमांक9, बिगरशेती क्षेत्र 123.8000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 49.5000 आर.चौ.मी हे त्यांनी महा.कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ६३ एक अ अन्वये औद्योगिक कारणासाठी खरेदी हक्का सह
लिहुन घेणार :
मे टेराकोट्टा प्रॉपर्टीज तर्फे भागीदार करण राजीवकुमार कर्नावट , (खाता क्रमांक :-345)गट/सर्व्हे क्रमांक 9 बिगरशेती क्षेत्र 49.5000 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. खालापूर जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7888 दिनांक 22/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 14500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.