Ferfar #1778 · बीडखुर्द
खालापुर, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/2
- Talathi
- शैला बाळासाहेब गवळी
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026
लिहुन देणार:-
मंगल विलास आगिवले रा. बीडखुर्द(खाता क्रमांक485) यांचे गट/सर्व्हे क्रमांक22/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6250 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5680 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0570 हे.आर.चौ.मी हे त्यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 63(1)अ अन्वये खरेदी घेणार यांनी 5 वर्षाच्या आत बिनशेती करणे आवश्यक आहे.
लिहुन घेणार :
खालापूर ट्रायल्स एलएलपी भागीदारी तर्फे सुमन उत्तम भालेराव , (खाता क्रमांक :-512)गट/सर्व्हे क्रमांक 22/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5680 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0570 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7648 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.