Ferfar #1453 · ढेकू
खालापुर, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 166/22
- Talathi
- VAISHALI MADHUKAR BAVA
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीमध्ये अर्जदार श्री. स्वपन कुमार घोष यांनी गाव नमुना 7/12 मध्ये नवीन संचालकांची नावे सुचित करणेबाबत दि. 30/07/2021 रोजी अर्ज सादर केला आहे.अर्जदार यांनी सदर जमीन मिळकतीच्या 7/12 उताऱ्यावरील मे.हरीद केमिकल्स ॲन्ड फर्मासिटीकल्स प्रा.लि.तर्फे डायरे. 1) श्री. स्वपन कुमार घोष, 2) श्री.राहुल भटनागर, 3) श्री. गगनदीप सिंग कलासी यांच्या नावाची नोंद करणेबाबत दिलेल्या कागदपत्रांवरुन दिसुन येत आहे. तसेच अर्जदार यांनी Form DIR-12 प्रत प्रकरणी सामिल केलेली आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या ठरावाची (Board, Resdlution) प्रत, जबाब, तसेच अर्जदार यांनी मेमोरॅण्डम, ऑफ असोसिएशन आणि अर्टिकल ऑफ असोसिएशनची प्रत व इतर कागदपत्रे सादर केलेली आहेत.
तरी 7/12 सदरी श्री. आंनद रेडडी ,हर्षद रेडडी यांची नावे कमी करुन नवीन संचालक 1) श्री. स्वपन कुमार घोष, 2) श्री. श्री.राहुल भटनागर, 3) श्री. गगनदीप सिंग कलासी यांचे नावे दाखल केली. मा. तहसीलदार साहेब खालापूर यांच्या कडील पत्र क्र. हक्कनोंद/कात-4/45/10/हरिंद केमिकल्सप्रमाणे नोंद केली.प्रस्तुत प्रकरणी भविष्यात कायदेशिर अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार यांची राहील.