सातबारा Watch

← कुंभिवली

Ferfar #2193 · कुंभिवली

खालापुर, रायगड · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
15/2/अ, 18/1/अ, 18/2/अ, 18/3/अ, 18/4/अ, 18/5, 19/1/अ, 19/2/अ, 19/2/ब/1, 20/2/अ/1, 20/3, 20/4, 21, 22/1, 22/2, 22/3, 22/4, 22/5, 23/1, 23/2, 24/1/अ, 24/1/क, 24/1/ब, 24/2, 25/1, 26/1, 26/3, 29/1/ब, 30/1/ब, 32/1/अ
Talathi
सचिन राजेंद्र किर्दत
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सारस्वत को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड तर्फे प्रसाद प्रकाश शिंदे - गहाणखत लिहुन देणार : मंगलम ऑरगॅनिक्‍स लि. ,मेसर्स मंगलम ऑर्गेनिक्स लिमिटेड तर्फे प्रेसिडंट श्री डोराई कन्नी राज रा. कुंभिवली यांनी दुय्यम निबंधक दु.नि. खालापूर यांचेकडील दस्त क्रमांक 11366-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 270000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 15/2/अ, 18/1/अ, 18/2/अ, 18/3/अ, 18/4/अ, 18/5, 19/1/अ, 19/2/अ, 19/2/ब/1, 20/2/अ/1, 20/3, 20/4, 21, 22/1, 22/2, 22/3, 22/4, 22/5, 23/1, 23/2, 24/1/अ, 24/1/क, 24/1/ब, 24/2, 25/1, 26/1, 26/3, 29/1/ब, 30/1/ब, 32/1/अ क्षेत्र 6.0000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मंगलम ऑरगॅनिक्‍स लि. ,मेसर्स मंगलम ऑर्गेनिक्स लिमिटेड तर्फे प्रेसिडंट श्री डोराई कन्नी राज यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 270000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : पंकज दूजोदवाला - (खाता क्रमांक :- ) ,