सातबारा Watch

← आनंदवाडी

Ferfar #2801 · आनंदवाडी

खालापुर, रायगड · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
4/2, 8/1, 82/5, 9/3, 9/4
Talathi
सचिन राजेंद्र किर्दत
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 बाजूस दाखल केलेली जमीन हि भोगवटादार वर्ग-२ ची असून अर्जदार श्री. सतीश शंकर घोसाळकर यांचे अर्जाप्रमाणे कु.का. कलम ३२ – ग प्रमाणे ठरलेली किंमत फेड केलेबाबत नोंद घेण्यात आलेली आहे, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडिल दि.07/05/2014 व 16/07/2014 च्‍या परिपत्रकानुसार सदर जमिनीचे कुळ 32 म नुसार मालक होवून 10 वर्षे पूर्ण झालेली आहेत, प्रकरणी महाराष्ट्र शासन राजपत्र दि.१५/०४/२०२६ रोजीचे महाराष्ट्र कुळवहिवाट शेतजमीन अधिनियम मधील सुधारणा मध्ये कलम ४३ मध्ये पोट कलम (१) मधील दुसऱ्या परंतुकातील खंड (क) वगळण्यात येईल असे नमूद केले आहे, त्यानुसार ४० पट नजराणा रक्कम भरणे अनिर्वार्य नाही, प्रस्तुत प्रकरणी मा.तहसीलदार साहेब खालापूर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कात-११/कलम ४३/मौजे आनंदवाडी/५७१९/५३४/२०२६/६६७५ दि.३०/१०/२०२६ प्राप्त झालेवरून प्रस्तुत मिळकतीवरील कुळकायदा कलम ४३ खालील भोगवटादार वर्ग २ ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग १ करणेकामी नोंद केली.