Ferfar #1190 · निफाण
खालापुर, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन घेणार :बँक ऑफ बडोदा , एम.जे. मार्केट, जय आंबे हाऊस पहिला मजला, रोड नंबर कॉर्नर ऑफ मिर्झा स्ट्रीट, ब्रँच, मुंबई महाराष्ट्र मुंबई 400003
लिहुन देणार: मेसर्स गोराडिया स्पेशल स्टील्स लिमिटेड तर्फे संचालक प्रणय हिमतलाल गोराडिया, मेसर्स विप्रास कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे संचालक प्रणय हिमतलाल गोराडिया, प्रणय हिमतलाल गोराडिया, संजीव हिमतलाल गोराडिया, हेमल एस गोराडिया यांनी बँक ऑफ बडोदा यांच्याकडून रक्कम रुपये 330000000.00 कर्ज घेऊन गहाणखत करून दिले. गट नंबर/सर्वे नंबर 1/1/अ/1, 1/1/अ/2, 11/3, 2/1, 2/3, 3/5/अ, 3/5/ब, 33/5, वर गहाणखत दिलेवरुन प्रणय हिम्मतलाल गोराडीया यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ... दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात दाखल केले.