Ferfar #615 · वावोशी
खालापुर, रायगड · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 19
- Talathi
- प्रियांका नामदेव वांगे
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
परशुराम गणपत पाटील रा. वावोशी(खाता क्रमांक117) गट/सर्व्हे क्रमांक19, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4020 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3770 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
संतोष परशुराम पाटील , (खाता क्रमांक :-433)गट/सर्व्हे क्रमांक 19 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3770 आणि पोटखराब क्षेत्र 0.0250 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. खालापूर जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 10103 दिनांक 17/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.