Ferfar #911 · डोणवत
खालापुर, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/4/अ
- Talathi
- स्वप्नगंधा चंद्रशेखर पाटील
- First seen
- 41h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
वासंती विलास पाटील यांचे सर्व्हे क्रमांक 20/4/अ, एकूण क्षेत्र 0.1730 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1430 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गुलमोहर इन्फ्रास्पेशालिटी एलएलपी त्यांच्या तर्फे डायरेक्टर मोहित हरीश अरोरा सर्व्हे क्रमांक 20/4/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.1430 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6883 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 8500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.