Ferfar #1936 · वडवळ
खालापुर, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स. नं. च्या मिळकतीच्या ७/12 ला कब्जेदार सदरी उत्तम गॅल्वा स्टील लि. वतीने एस सी कुमार चे नावं दाखल असुन सदर मिळकतीच्या इतर हक्कात लिज पेंडन्सी स्पे.मु.नं.२१७/२०१० दिनांक ३१/१०/२०१० व दस्त क्र.४१८३/२०१० प्रो. लिज पेंन्डन्सीचा बोजा न्यायप्रविष्ठ मालमत्ता असा बोजा दाखल आहे सदरचा लिज पेंन्डन्सीचा बोजा कमी करणे बाबत अर्जदार यांनी मा. तहसिलदार खालापूर यांचे कडील दिनांक १५/०७/२०२६ रोजी केलेल्या अर्जाच्या अनुषंगाने मा. तहसिलदार खालापूर यांचे कडील दिनांक ३०/०९/२०२६ रोजीचे पत्र क्र. मशा/हक्क्नोंद/कात-४/लिज पेंडन्सी/अर्सेलर मित्तल/वडवळ/ १५४९/२०२६/५६९१ नुसार बाजूस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिन मिळकतीच्या ७/12 ला इतर हक्कात दाखल असलेली स्पे.मु.नं.२१७/२०१० दिनांक ३१/१०/२०१० व दस्त क्र.४१८३/२०१० प्रो. लिज पेंन्डन्सीचा बोजा न्यायप्रविष्ठ मालमत्ता हा बोजा दाखल असून सदरची नोंद कमी करण्या साठी अर्जदार यांनी दिनांक १५/०७/२०२६ रोजीचे अर्जासोबतचे सादर केलेले पत्र तसेच दुय्यम निबंधक खालापूर यांचे कडील रद्दलेख दस्त क्र. KLR-9544-2026 व दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर पनवेल यांचे कोर्टात स्पे.मु. नं. २१७/२०१० पत्रा वरून ७/१२ सदरी असलेली इतर हक्कातील लिज पेंडन्सी चा बोजा कमी केला. तसेच मा. तहसिलदार खालापूर यांचे कडील पत्र क्र. मशा/हक्क्नोंद/कात-४/लिज पेंडन्सी/अर्सेलर मित्तल/वडवळ/ १५४९/२०२६/५६९१ दिनांक ३०/०९/२०२६ रोजीच्या प्रमाणे नोंद केली.