सातबारा Watch

← स्वाली

Ferfar #475 · स्वाली

खालापुर, रायगड · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1/4, 10/2, 11/1, 2/2, 3/4, 37/4/अ
Talathi
उमाकांत ओ गुरूमुर्ती
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार शकुंतला शंकर पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव शकुंतला शंकर पाटील ऐवजी कलावती दत्तात्रय पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खालापुर यांच्याकडील पत्र क्रमांक.मशा/हक्कनोंद/कात-4/सुलभा व इतर /स्वाली/378/2361/राजपत्र/नावात दुरुस्ती/2026/.5109 दि. 31/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन गुरुवार ते बुधवार, डिसेंबर 25-31, 2025/पौष 4-10, शके 1947 मधील महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन मधील नोंदणी क्र.पी- M-25375067 अन्वये शकुंतला शंकर पाटील ऐवजी कलावती दत्तात्रय पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .