सातबारा Watch

← स्वाली

Ferfar #476 · स्वाली

खालापुर, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
11/4
Talathi
उमाकांत ओ गुरूमुर्ती
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : नारंगी वि वि का सह संस्था मर्या लिहून घेणार : देहु पांडुरंग पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 11/4 तपशिल : चा र.रू. 1200/- चा बोजा -फेरफार क्र 199 नारंगी वि.वि.का.सह.सो.लि. फेरफार क्र 199 सर्व्हे क्रमांक : 11/4 तपशिल : चा र.रू.4000/- चा बोजा - फेरफार क्र 301 दिनांक 5/2/99 - फेरफार क्र 301 नारंगी वि.वि.का.सह.सो.लि. - फेरफार क्र 301 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नारंगी वि वि का सह संस्था मर्या यांचेकडील पत्र जा.क् 65/2026 दिनांक 28-08-2026 राेजी दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.