Ferfar #1519 · नानानगर
खालापुर, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार नरेंद्र नाना पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव नरेश नाना पाटील ऐवजी नरेंद्र नाना पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खालापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.मशा/हक्कनोंद/कात-४/नरेंद्र पाटील/राजपत्र/२५७/२४४९/नावात दुरुस्ती/२०२६/५७३७ दि. 01/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 17/11/2025 मधील नोंदणी क्र.M-25340439 अन्वये नरेश नाना पाटील ऐवजी नरेंद्र नाना पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .