Ferfar #2912 · चावणी
खालापुर, रायगड · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
सनग्रोथ फार्मस प्रा.लि. रा. चावणी(खाता क्रमांक1053) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33/3, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7060 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी हे त्यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948चे कलम 63 च्या तरतुदी लागू हक्का सह
सनग्रोथ फार्मस प्रा.लि. रा. चावणी(खाता क्रमांक1053) गट/सर्व्हे क्रमांक37/17, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4300 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी हे त्यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 63 च्या तरतुदी लागू हक्का सह
लिहुन घेणार :
मिनाक्षी शंकर माळी ,लता राजेंद्र पवार ,वंदना दिनेश देसले - - -, (खाता क्रमांक :-1556)गट/सर्व्हे क्रमांक 33/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी
मिनाक्षी शंकर माळी ,लता राजेंद्र पवार ,वंदना दिनेश देसले - - -, (खाता क्रमांक :-1556)गट/सर्व्हे क्रमांक 37/17 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0300 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. खालापूर जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9629 दिनांक 04/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2817394 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच मा.जिल्हाधिकारी कार्यालय रायगड यांचेकडील आदेश क्र.टेनन्सी/कात-2/में.सनग्रोथ फार्म/84 क/अर्ज क्र.194/2026 दि.31/07/2026 अन्वये दिलेल्या1 ते 23 अटी व शर्तीना अधीन राहून तसेच चलन क्र.GRN MH008732938202627P अन्वये रक्कम रुपये 6225764.00 शासन जमा करण्यत आली आहे . उप वनसंरक्षक अलिबाग यांचे कार्यालय अलिबाग यांचेकडील जा.क्र.ब/20/जमीन /खा.वने/2307/2023-24 दि.09/08/2024 अन्वये तसेच सह जिल्हा निबंधक व मुद्रांक जिल्हाधिकारी रायगड यांचेकडील पत्र जा.क्र./टे.क्र.-1/मौजे-चावणी,ता.खालापूर /5690/2026 दि.31/07/2026 नुसार नोंद 7/12 सदरी नोंद केली असे.