Ferfar #2918 · चावणी
खालापुर, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार : नारंगी वि.वि.का.स.सो.
लिहुन घेणार : जितेंद्र पांडूरंग कांबळे
गट नंबर/ सर्वे नंबर 217/1/अ/2, 218/2, वरील उंबरे वि.वि.का.स.सो. यांचेकडून दिनांक 31/05/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 100000 व दि.17/08/2012 रोजी घेतलेले र.रु.40000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नारंगी वि.वि.का.स.सोसायटी यांचेकडील पत्र/जा.क्र.74 दि.5/10/2026 रोजीचा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असेसोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.