सातबारा Watch

← चावणी

Ferfar #2920 · चावणी

खालापुर, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
37/2
Talathi
दत्तु हिराप्पा कर्चे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजूस दाखल असलेल्या सं.नं.37/2 या मिकती बाबत अर्जदार र्जदार श्रीम. येनुबाई दत्तु भोसले, रा. गारमाळ चावणी ता. खालापुर यांनी मौजे चावणी, ता. खालापुर येथील अर्जात नमुद स.नं ३७/२ या जगिन मिळकतीवरील दाखल असलेले चुकीचे नाव कमी करुन मिळणेकामी दिनांक ०४/०५/२०२६ रोजी अर्ज सादर केला आहे. त्यानुसार मा.तहसीलदार खालापूर यांचेकडील पत्र क्र.मशा/हक्कनोंद/कात-4/1067/734/7/12 सदरी नाव कमी/येनुबाई भोसले /2026/6054 दि.15/10/2026 रोजीच्या पत्रानुसार सदर अर्जानुसार मौजे-चावणी येथील सर्वे नंबर ३७/२ क्षेत्र ०.६४.० आकार-०.३५ या मिळकती संदर्भात दप्तरी अभिलेखा नुसार पाहिले असता फेरफार क्रमांक २०९० दिनांक ०२/०४/२०१४ अन्वये वारस नोंदीनुसार कै. पार्वतीबाई शंकर भानूसघरे उर्फ वाळकी अनगरे ह्या दिनांक २८/०१/२००६ रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस म्हणून १) कृष्णा शंकर भानूसघरे २) गबरू शंकर भानुसघरे ३) काळू शंकर भानुसघरे ४) अनंत शंकर भानुसघरे ५) चिंधू शंकर भानुसघरे ६) ताराबाई सहादू ढापोळ ७)रमाबाई शंकर शिरसाट ८) मंगल बाळू शेलार यांची नावे सर्वे नंबर १७५/१० सदरी वर नमूद फेरफार नुसार दाखल झालेले आहेत परंतु सर्वे नंबर ३७/२ चा कुठेही फेरफार क्र. २०९० मध्ये उल्लेख नाही असे दिसून येते परंतु आज रोजी online सर्वे नंबर ३७/२ सातबारा सदरी वर नमूद नावे दाखल झाल्याचे दिसून येते परंतु हस्तलिखित ७/१२ सं. नं.३७/२ सदरी वर नमूद नावे दाखल नाहीत. तरी ७/१२ सदरी चुकीने नावे लागलेले कमी करणेबाबत दिलेल्या पत्रानुसार स.नं ३७/२ या जमिन मिळकतीवरील १) कृष्णा शंकर भानूसघरे २) गबरू शंकर भानुसघरे ३) काळू शंकर भानुसघरे ४) अनंत शंकर भानुसघरे ५) चिंधू शंकर गानुसघरे ६) ताराबाई सहादू ढापोळ ७)रमाबाई शंकर शिरसाट ८) मंगल बाळू शेलार यांची चुकीने दाखल झालेली नावे तहसीलदार खालापूर यांचेकडील पत्र क्र.मशा/हक्कनोंद/कात-4/1067/734/7/12 सदरी नाव कमी/येनुबाई भोसले /2026/6054 दि.15/10/2026 रोजीच्या पत्रानुसार कमी केली असे