Ferfar #1028 · ताकई
खालापुर, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 34/9
- Talathi
- VAISHALI MADHUKAR BAVA
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026बाजूस दाखल केलेलया स.नं.ची जमीन कु.का.क.32ग ची असून सुनिता भास्कर काळभोर व 17 यांचे नांवे दाखल आहे.शासन परीपत्रक महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ अन्वये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन नियम १९५६चे नियम २५ अ मुंबई तुकडे जोड व तुकडे बंदी अधिनियम १९४७ चे कलम ३१ वरीलप्रमाणे चौकशीचे कागदपत्र पहाता जमीन खरेदी देणार श्रीम. सुनिता भास्कर काळभोर व इतर रा. ताकई ता. खालापूर जि. रायगड हे खरेदी देणे/ घेशेस पात्र असल्याबाबत माझी खात्री झाली आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलमै ४३ अन्वये व महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन नियम १९५६ चे नियम २५ अ प्रमाणे परवानगी देणेस हरकत नाही अशी माझी खात्री झाल्याने मी उपविभागीय अधिकारी कर्जत, उपविभाग कर्जत मला महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ अन्वये व महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन नियम १९५६ चे नियम २५ अ प्रमाणे मला प्रदान केलेल्या व प्राप्त झालेल्या शक्तीचा व अधिकाराचा उपयोग करुन उपरोक्त मौजे ताकई ता. खालापूर जि. रायगड येथील स.नं.३४/९ क्षेत्र ०-६५-० हे. आर. आकार ०-५६ रु.पै. ही जमीन श्री. विमल घेवरचंद बोहरा, रा. फ्लॅट नं. ३९०१, श्रीपत आर्केड, ए.के. मार्ग, गौलिया टंक, मुंबई यांना कृषक (शेती) या प्रयोजनाकरीता विकण्यासाठी या आदेशान्वये खालील शर्तीस अधिन राहून परवानगी देत आहे
महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम १९६१ मधील तरतुदीनुसार कमाल क्षेत्र होणार नाही असे दाखल कागदपत्रावरुन दिसून येते. तसेच यासंबंधी जमीन घेणार यांनी प्रतिज्ञापत्र देखील सादर केले आहे. जमीन घेणाऱ्यांनी नजराणा रक्कम रुपये 22/-, पावती क्र 3548314 दिनांक २३/१०/२०२६ रोजी शासन जमा केल्याचे चलन/पावती सादर केले/केली आहे.तसेच मा.उपविभागीय अधिकारी कर्जत याच्या कडील आदेश प्राप्त् झालेवरुन नि.स.प्र.शेरा कमी केला व जमीन भुधारणा पध्दती वर्ग-1 केली. व 1 ते 30 अटी व शर्ती ला अधीन राहुन यांचेकडील वरील आदेशावरुन नोंद केली.