Ferfar #2303 · चिंचवली शेकीन
खालापुर, रायगड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/3/ड
- Talathi
- भूमिका भारत लदगे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार सुहास सुभाष तांबोळी यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव दुर्गा सुहास तांबुळे ऐवजी दुर्गा सुभाष तांबोळी असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार खालापुर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.पत्र क्र.मशा/हक्कनोंद/कात-4/सुहास तांबोळी/दुर्गा/राजपत्र/668/नावात दुरुस्त/2026/5558 दि. 23/09/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 19/06/2025 मधील नोंदणी क्र. M -2592884 RNI No.MAHBIL/2009/31874 अन्वये दुर्गा सुहास तांबुळे ऐवजी दुर्गा सुभाष तांबोळी असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .