Ferfar #452 · काळेश्री
पेण, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून घेणार : पुंडलिक लक्ष्मण म्हात्रे रा. काळेश्री पो. वढाव ता.पेण जि.रायगड
लिहून देणार : वढाव वि.का.सेवा.सह.सोसा.लि.वढाव मु.पो.वढाव ता.पेण जि.रायगड
यांनी मौजे काळेश्री येथील 1) गट क्रमांक 239 2) गट क्रमांक 303 3) गट क्रमांक 197/1 4) गट क्रमांक 197/2 5)गट क्रमांक 290/1 6) गट क्रमांक 290/2 या जमीन मिळकतीवर वढाव वि.का.सेवा.सह.सोसा.लि.वढाव मु.पो.वढाव ता.पेण जि.रायगड यांजकडून 1) गट क्रमांक 239 रक्कम रुपये 3200 रक्कम रुपये 34300 रक्कम रुपये 34500 2) गट क्रमांक 303 रक्कम रुपये 3200 रक्कम रुपये 34300 रक्कम रुपये 34500 3) गट क्रमांक 197/1 रक्कम रुपये 3200 रक्कम रुपये 34300 रक्कम रुपये 34500 रक्कम रुपये 34800 4)गट क्रमांक 197/2 रक्कम रुपये 34300 रक्कम रुपये 34500 5)गट क्रमांक 290/1 रक्कम रुपये 3200 रक्कम रुपये 34300 रक्कम रुपये 34500 6)गट क्रमांक 290/2 रक्कम रुपये 34300 रक्कम रुपये 34500 रक्कम रुपये 34800 कर्ज घेतले होते. सदर कर्ज व्याजासह भरणा केलेले आहे. सदर याबाबत श्री वढाव वि.का.सेवा.सह.सोसा.लि.वढाव मु.पो.वढाव ता.पेण जि.रायगड दिनांक 19/10/2026 पत्र दिलेले आहे. सदर 1)गट क्रमांक 239 2)गट क्रमांक 303 3)गट क्रमांक 197/1 4)गट क्रमांक 197/2 5) गट क्रमांक 290/1 6)गट क्रमांक 290/2 च्या इतर अधिकारातील बोजा कमी केला असे. सदर माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास ग्राम महसुल अधिकारी व मंडळ अधिकारी जबाबदार राहणार नाहीत. अर्जदार पुंडलिक लक्ष्मण म्हात्रे यांची सर्वस्वी जबाबदारी राहिल. वरील माहिती खरी असून ती चुकीची अगर खोटी आढळून आल्यास भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 236 237 नुसार व 229 (2) होणा-या शिक्षेस व दंडास अर्जदार पुंडलिक लक्ष्मण म्हात्रे पात्र ठरेन . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.