Ferfar #4463 · बेनवले
पेण, रायगड · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111
- Talathi
- वैभव बाळकृष्ण आंबोलकर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून देणार : उदय रमाकांत मढवी रा. बेनवले ता.पेण जि.रायगड
लिहून घेणार : श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था वाशी ओढांगी रा.वाशी ता.पेण जि.रायगड
यांनी मौजे बेनवले येथील सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक 111 क्षेत्र 0.80.50 हे.आर .चौ.मी पो. खराबा क्षेत्र 0.00.10 हे.आर.चौमी एकुण क्षेत्र 0.80.60 हे.आर.चौ.मी आकारणी 9.90 या जमीन मिळकतीवर श्री वनस्पतीदेवी सहकारी पतसंस्था वाशी ओढांगी शाखा वाशी यांजकडून रक्कम रुपये 99000 ( नव्यान्नव हजार रु मात्र ) शेती कर्ज जा.क्र 2239/2026 दिनांक 14/10/2026 पत्र दिलेले आहे. सदर माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास ग्राम महसुल अधिकारी व मंडळ अधिकारी जबाबदार राहणार नाहीत. अर्जदार उदय रमाकांत मढवी यांची सर्वस्वी जबाबदारी राहिल. वरील माहिती खरी असून ती चुकीची अगर खोटी आढळून आल्यास भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 236 , 237 नुसार व 229 (2) होणा-या शिक्षेस व दंडास अर्जदार उदय रमाकांत मढवी पात्र ठरेन . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.