सातबारा Watch

← नारवेल

Ferfar #2385 · नारवेल

पेण, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
134/1
Talathi
वैभव बाळकृष्ण आंबोलकर
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीवर महादेव प्रभाकर झेंडे रा.रियल टेकपार्क सेक्टर 30 ए भगवान महावीर रोड वाशी नवी मुंबई यांनी मौजे नारवेल ता.पेण जि.रायगड येथील स.नं 134/1 या मिळकतीच्या बाबत आपल्या कर्यालयात दिनांक 30/07/2026 रोजी प्रकरण सादर केलेले आहे. सदर अर्जदार महादेव प्रभाकर झेंडे यांनी दुय्यम निबंधक खालापूर ता.खालापूर जि.रायगड यांजकडे अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री दस्त क्रमांक 5809/2026 दिनांक 01/06/2026 रोजी दस्त केलेले आहे. सदर अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री देणारे 1)महानंदा विलास म्हात्रे 2) रतन वसंत म्हात्रे 3) नंदकुमार वामन म्हात्रे 4) कुंदा वामन म्हात्रे अविभाज्य हिश्याची पूर्ण विक्री घेणार महादेव प्रभाकर झेंडे यांनी गट नंबर 134/1 एकुण क्षेत्र 0.61.30 हे.आर.चौ.मी पैकी 0.40.00 हे.आर.चौ.मी इतक्या क्षेत्राची कायामस्वरुपी विक्री लिहून देणार यांनी लिहून घेणार यांना या दस्ताने दिलेली आहे. मौजे नारवेल येथील गट नंबर 134/1 या जमिन मिळकतीवर फेरफार क्रमांक 2369 दिनांक 01/06/2026 रोजी अविभाज्य हिस्साची संपूर्ण विक्री नोंद घेण्यात आलेली आहे. सदर फेरफार क्रमांक 2369 हे दिनांक 19/06/2026 रोजी मंजूर करण्यात आल्याचे दिसून येत आहे. अर्जदार महादेव प्रभाकर झेंडे यांनी नावासमोर क्षेत्राची दुरुस्ती करण्यासाठी मागणी केलेली आहे. सदर फेरफार क्रमांक 2369 हे 7/12 च्या अविभाज्य हिश्याची संपूर्ण विक्री बाबत मंजूर होऊन अर्जदार महादेव प्रभाकर झेंडे यांचे नाव 7/12 वरील उर्वरित कब्जेदार यांच्या बरोबर सामाईक क्षेत्रात नोंद झालेली आहे. सदर मा. तहसिलदार साहेब पेण यांजकडील जा.क्र.हक्कनोंद/कात 2 /महादेव झेंडे /खरेदीखत नोंद/2026 दिनांक 08/09/2026 पत्र तसेच अर्जदार महादेव प्रभाकर झेंडे यांचकडील नोटरी प्रतिज्ञापत्र नुसार मौजे नारवेल येथील गट नंबर 134/1 या मिळकतीमधे खालील प्रमाणे 1) सुर्यकांत वामन म्हात्रे 2) मेघनाथ शांताराम म्हात्रे 3) निलम निलेश पाटील यांचे क्षेत्र 0.21.30 हे.आर .चौ.मी 1) महादेव प्रभाकर झेंडे यांचे क्षेत्र 0.37.50 हे.आर.चौ.मी पोट खराबा 0.02.50 हे.आर.चौ.मी वरील प्रमाणे तत्पुर्वी अर्जदार कडून प्रस्तूत अर्ज मिळकतीबाबत दिवाणी / महसूली न्यायालयामध्ये दावा प्रलंबित नसल्याबाबत तसेच 7/12 मधील स्तगीती नसल्याबाबत व सहहिस्सेदार यांचे मध्ये क्षेत्राबाबत न्यायालयीन वाद निर्माण झाल्यास अर्जदार महादेव प्रभाकर झेंडे हे जबाबदार राहील. सदर माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास ग्राम महसुल अधिकारी व मंडळ अधिकारी जबाबदार राहणार नाहीत. अर्जदार महादेव प्रभाकर झेंडे सर्वस्वी जबाबदारी राहिल. माहिती खरी असून चुकीची अगर खोटी आढळून आल्यास भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 236 237 नुसार व 229 (2) होणा-या शिक्षेस व दंडास अर्जदार महादेव प्रभाकर झेंडे पात्र ठरेन. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.