सातबारा Watch

← नारवेल

Ferfar #2386 · नारवेल

पेण, रायगड · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
187
Talathi
वैभव बाळकृष्ण आंबोलकर
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून देणार ‍ परशुराम गणपत ठाकूर रा.दिव ता.पेण जि.रायगड लिहून घेणार श्री वनस्पतीदेवी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था वाशी ओढांगी रा.वाशी ता.पेण जि.रायगड यांनी मौजे नारवेल येथील सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक 187 क्षेत्र 0.41.50 हे.आर .चौ.मी पो. खराबा क्षेत्र 0.00.80 हे.आर.चौमी एकुण क्षेत्र 0.42.30 हे.आर.चौ.मी आकारणी 6.32 या जमीन मिळकतीवर श्री वनस्पतीदेवी सहकारी पतसंस्था वाशी ओढांगी शाखा वाशी यांजकडून रक्कम रुपये 95000 पंच्यान्नव हजार रु मात्र शेती कर्ज जा.क्र 2232/2026 दिनांक 06/10/2026 पत्र दिलेले आहे. सदर माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास ग्राम महसुल अधिकारी व मंडळ अधिकारी जबाबदार राहणार नाहीत. अर्जदार परशुराम गणपत ठाकूर यांची सर्वस्वी जबाबदारी राहिल. माहिती खरी असून चुकीची अगर खोटी आढळून आल्यास भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 236 237 नुसार व 229 (2) होणा-या शिक्षेस व दंडास अर्जदार परशुराम गणपत ठाकूर पात्र ठरेन. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.