सातबारा Watch

← मोठे वढाव

Ferfar #742 · मोठे वढाव

पेण, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
262
Talathi
विशाल बाळू दिंडे
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळाल्याचा दिनांक : 27/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीबाबत मा. दुय्यम निबंधक कार्यालय, पेण यांचेकडील डील रिकन्व्हेअन्स दस्त क्र. 5959/2026, दिनांक 01/10/2026 रोजीच्या दस्ताप्रमाणे रिकन्व्हेअन्स लिहून देणार :- श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखा तुर्भे तर्फे संकेत पांडुरंग मोरे रिकन्व्हेअन्स लिहून घेणार : सहकर्जदार - निलेश शरद ठाकूर कर्जदार - विकास परशुराम ठाकूर यांनी व्याजासह संपूर्ण फेड केल्याबाबत श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखा तुर्भे यांच्या कडील पत्र जा.क्र. श्रीराम/क/375/2026-27 तसेच रिकन्व्हेअन्स दस्त क्र. 5959/2026, दिनांक 01/10/2026 वरून दाखल केलेल्या मिळकतीच्या 7/12 पत्रकी इतर अधिकारात रक्कम रु. 30,00,000/- (अक्षरी तीस लाख रुपये मात्र) दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.