सातबारा Watch

← मोठे वढाव

Ferfar #743 · मोठे वढाव

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
300
Talathi
विशाल बाळू दिंडे
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026बाजूस दाखल केलेली मौजे मोठे वढाव, ता. पेण येथील स. नं/ग.नं.300 एकुण क्षेत्र 0.04.80 हे.आर, आकार 0.42 ही मिळकत नियंत्रण सत्ता प्रकारची असून जमीन मालक श्री. अनंता महादु वर्तक, रा- मोठे वढाव ता. पेण यांनी फेरफार क्र. 4446, दिनांक 09/04/1967 अन्वये किंमत भरल्याची नोंद आहे. तरी शासन परिपत्रक दि. 07 मे २०१४ मधील, तसेच सुधारित शासन परिपत्रक दि. १६ जुलै २०१४ मधील तरतुदीनुसार शेतकर्यास कलम 32 म चे प्रमाणपत्र 10 वर्षांपूर्वी मिळालेले असून शासन परिपत्रक तरतुदीप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता अर्जदार करीत आहे. उक्त अधिनियामान्वये सदर मिळकती वरील कुळ कायदा कलम 43 खाली भोगवटादार वर्ग-2 ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग-1 अशी नोंद जमीन मालक श्री. अनंता महादु वर्तक यांना शासन निर्णय दिनांक 7 मे 2014 मधील तरतुद क्र. क ते ग यांस अधिन राहण्यास सांगून केली. मा. तहसिलदार पेण यांचे कडील आदेश क्र.हक्कनोंद/कात-2/कु.का.क.43/2026, दि. 27/05/2026 अन्वये नोंद केली. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.