सातबारा Watch

← बोर्झे

Ferfar #1143 · बोर्झे

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
315, 63, 87
Talathi
विशाल बाळू दिंडे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.मु.नं.08/2025 आदेश दिनांक : 10/05/2025 मिळकतीचे वर्णन – मौजे बोर्झे गट नं. ३१५ क्षेत्र ०.४३५० आकार 3.56 वर नमूद केलेल्या दावा मिळकत मौजे बोर्झे गट नं. ३१५ क्षेत्र ०.४३५० पैकी ०.२१३५ पोट खा. ०.००४० एकूण क्षेत्र 0.२१७५ हे. आर क्षेत्र हे वादी १. श्री. राजेंद्र रमाकांत पाटील २. श्री. मिलिंद रमाकांत पाटील 3. प्राची अमोल करुंगले ह्यांना सामायिक मालकी हक्काने देण्यात आलेली असून उर्वरित ०.२१३५ पोट खा. ०.००४० एकूण क्षेत्र 0.२१७५ हे. आर क्षेत्र प्रतिवादी १. श्रीम. रेवती रघुनाथ पाटील २. श्री. संदेश रघुनाथ पाटील ३. श्रीम. स्मिता निलेश ठाकूर ४. श्री. सतीश रघुनाथ पाटील ५. सुनीला उर्फ सायली सुरेश मांदाडकर ह्यांना सामायिक मालकी हक्काने देण्यात आले आहे. तसेच वादी श्रीम. रेखा रमाकांत पाटील ह्यांचे नाव कमी करण्यात आले. मिळकतीचे वर्णन – मौजे बोर्झे गट नं. ८७ क्षेत्र ०.१०४० आकार 1.63 वर नमूद केलेल्या दावा मिळकत मौजे बोर्झे गट नं. . ८७ क्षेत्र ०.१०४० पोट खा. ०.०००० एकूण क्षेत्र ०.१०४० हे.आर. हि मिळकत वादी १. श्री. राजेंद्र रमाकांत पाटील २. श्री. मिलिंद रमाकांत पाटील 3. प्राची अमोल करुंगले तसेच प्रतिवादी १. श्रीम. रेवती रघुनाथ पाटील २. श्री. संदेश रघुनाथ पाटील ३. श्रीम. स्मिता निलेश ठाकूर ४. श्री. सतीश रघुनाथ पाटील ५. सुनीला उर्फ सायली सुरेश मांदाडकर ह्यांना सामायिक मालकी हक्काने देण्यात आले आहे. तसेच वादी श्रीम. रेखा रमाकांत पाटील ह्यांचे नाव कमी करण्यात आले. मिळकतीचे वर्णन – मौजे बोर्झे गट नं. ६३ क्षेत्र ०.८७५० आकार 8.13 वर नमूद केलेल्या दावा मिळकत मौजे बोर्झे गट नं. ६३ क्षेत्र ०.८७५० पैकी ०.४२३५ पोट खा. ०.०१४० एकूण क्षेत्र 0.४३७५ हे. आर क्षेत्र हे वादी १. श्री. राजेंद्र रमाकांत पाटील २. श्री. मिलिंद रमाकांत पाटील 3. प्राची अमोल करुंगले ह्यांना सामायिक मालकी हक्काने देण्यात आलेली असून उर्वरित ०.४२३५ पोट खा. ०.०१४० एकूण क्षेत्र 0.४३७५ हे. आर इतके क्षेत्र प्रतिवादी १. श्रीम. रेवती रघुनाथ पाटील २. श्री. संदेश रघुनाथ पाटील ३. श्रीम. स्मिता निलेश ठाकूर ४. श्री. सतीश रघुनाथ पाटील ५. सुनीला उर्फ सायली सुरेश मांदाडकर ह्यांना सामायिक मालकी हक्काने देण्यात आले आहे. तसेच वादी श्रीम. रेखा रमाकांत पाटील ह्यांचे नाव कमी करण्यात आले. सदर मिळकतीच्या सातबारा उताऱ्यावर वादी क्र. 2 ते 4 तसेच प्रतिवादी क्र. 1 ते 5 ह्यांच्या क्षेत्राची नोंद मे. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर ह्यांच्या कोर्टाच्या आदेश क्र. रे. मु. नं. 08/2025 आदेश दिनांक 22/01/2026 प्रमाणे करण्यात आली आहे.