सातबारा Watch

← ओढांगी

Ferfar #1063 · ओढांगी

पेण, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
184/अ
Talathi
अंकिता दिलीप सावंत
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीची वाशी ग्रुप वि. वि. का. सेवा सह. सोसा. लि.यांचा बोजा ची रक्कम ही श्री. रामभाऊ गंगाराम पाटील यांनी व्याजासह संपूर्ण फेड केली असल्याबाबत वाशी ग्रुप वि. वि. का. सेवा सह. सोसा. लि.यांच्या कडील पत्र दि. 05/10/2026 आल्या वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीच्या ७/१२ पत्रकी इतर हक्कात वाशी ग्रुप वि. वि. का. सेवा सह. सोसा. लि.ह्यांचा दाखल असलेला बोजा कमी केला.