सातबारा Watch

← ओढांगी

Ferfar #1067 · ओढांगी

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
111
Talathi
अंकिता दिलीप सावंत
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 बाजूस दाखल केलेली मौजे ओढांगी, ता. पेण येथील स. नं/ग.नं. 111 एकुण क्षेत्र 0.95.90 हे.आर, आकार 8.44 ही मिळकत नियंत्रण सत्ता प्रकारची असून जमीन मालक श्री.अनंत महादेव पाटील, रा-ओढांगी ता. पेण यांनी फेरफार क्र.१२८, दिनांक 20/08/1976 अन्वये किंमत भरल्याची नोंद आहे. तरी शासन परिपत्रक दि. 07 मे 2014 मधील, तसेच सुधारित शासन परिपत्रक दि. १६ जुलै २०१४ मधील तरतुदीनुसार शेतकर्यास कलम 32 म चे प्रमाणपत्र 10 वर्षांपूर्वी मिळालेले असून शासन परिपत्रक तरतुदीप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता अर्जदार करीत आहे. उक्त अधिनियामान्वये सदर मिळकती वरील कुळ कायदा कलम 43 खाली भोगवटादार वर्ग-2 ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग-1 अशी नोंद जमीन मालक श्री.अनंत महादेव पाटील यांना शासन निर्णय दिनांक 7 मे 2014 मधील तरतुद क्र. क ते ग यांस अधिन राहण्यास सांगून केली मा. तहसिलदार पेण यांचे कडील आदेश क्र.हक्कनोंद/कात-2/कु.का.क.43/एस.आर.नं.187/2026/3270, दि. 30/09/2026 अन्वये नोंद केली. बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.