सातबारा Watch

← मसद बुद्रुक

Ferfar #1912 · मसद बुद्रुक

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
220
Talathi
रोहिणी सुभाष पाईकराव
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे. मू .नं. 96/2026 आदेश दिनांक : 12/09/2026 बाजूस दाखल मिळकतीमध्ये मा.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेण रे.मु.नं. 96/2026 यांच्या कोर्टात मौजे मसद बुद्रुक सर्वे नं 220 येथील दाखल दावा मिळकतीमध्ये वादी 1)नंदेश बळीराम पाटील 2)किरण बळीराम पाटील 3)नरेंद्र बळीराम पाटील 4)विजय बळीराम पाटील आणि प्रतिवादी1) बळीराम सिताराम यांच्यात तडजोड पुरशिस झाली आहे. सदर दावा मिळकतीमधील वादी व प्रतिवादी तर्फे तडजोड पुरशिस खालीलप्रमाणे- 1. नंदेश बळीराम पाटील यांचे हिश्यास 0.18.10 इतके क्षेत्र 2. किरण बळीराम पाटील 3. नरेंद्र बळीराम पाटील 4. विजय बळीराम पाटील यांचे हिश्यास प्रत्येकी 0.18.00 इतके क्षेत्र वर्दी अर्ज व मा.. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पेण यांचे न्यायालायतील क्र.रे.मु.नं.96/2026 यावरून नोंद केली.