सातबारा Watch

← जिते

Ferfar #2098 · जिते

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
52/3
Talathi
स्वप्निल किसन चांदगुडे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.मु.नं.10/2020 आदेश दिनांक : 09/05/2026 बाजूस दाखल मिळकतीमध्ये मा.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेण रे.मु.नं.10/2020 दिनांक 09/05/2026 यांच्या कोर्टात मौजे जिते येथील दाखल दावा मिळकतीमध्ये वादी 1)देहूबाई नारायण पाटील विरुद्ध प्रतिवादी 1)सदानंद गणपत गावंड 2)राधीबाई गणपत गावंड 3)विठाबाई चिंतामण गावंड 4)प्रविण चिंतामण गावंड 5)सारंग उर्फ सागर चिंतामण गावंड मयत(प्रतिवादी 03 व 04 हेच मयत प्रतिवादी नं.05 यांचे वारस आहेत ) यांच्यात तडजोड पुरशिस झाली आहे.सदर दावा मिळकतीमधील वादी व प्रतिवादी तर्फे तडजोड पुरशिस खालीलप्रमाणे- 1) मौजे जिते येथील स.नं.52/3 क्षेत्र 00.13.40 हे.आर.चौ.मी. आकारणी 01.75 ह्या मिळकती पैकी वादी यांचे पूर्वेकडील क्षेत्र 00.03.40 हे.आर चौ.मी.व प्रतिवादी क्र.01 ते 04 यांना सदर मिळकती मधील उर्वरित क्षेत्र 00.10.00 हे.आर.चौ.मी येवढे देण्यात यावे. 2) मौजे खारबोर्ली येथील स.नं.9/10 क्षेत्र 00.16.20 हे.आर.चौ.मी. आकारणी 02.1 सदर दावा मिळकत ही प्रतिवादी क्र.01 ते 04 यांना देण्यात यावे.तसेच त्यामध्ये प्रतिवादी क्र 01 व 02 यांचा 00.08.00 हे.आर.चौ.मी. हिस्सा आहे व प्रतिवादी क्र 03 व 04 यांचा 00.08.00 हे.आर.चौ.मी. हिस्सा आहे. मा.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेण यांच्या कडील तडजोड पुरशिस हुकुमनाम्याप्रमाणे गाव दप्तरी नोंद घेतली.