सातबारा Watch

← खरोशी

Ferfar #922 · खरोशी

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
175, 178, 36, 56, 58
Talathi
स्वप्निल किसन चांदगुडे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.मु.नं.36/2026 आदेश दिनांक : 24/04/2026 बाजूस दाखल मिळकतीमध्ये मा.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेण रे.मु.नं. 36/2026 दिनांक 24/04/2026 यांच्या कोर्टात मौजे खरोशी येथील दाखल दावा मिळकतीमध्ये वादी 1)जिवन दामोदर घरत,2)जगदीश दामोदर घरत,3)जयकुमार दामोदर घरत,4)चंद्रभागा दामोदर घरत विरुद्ध प्रतिवादी 1)रजनीबाई उर्फ रंजनीबाई उर्फ रजनी दामाजी पाटील,2)वासुदेव काशिनाथ पाटील,3)कांचन लक्ष्मण म्हात्रे,4)वैजयंती ज्ञानेश्वर पाटील,5)संजना ज्ञानेश्वर वर्तक,6)प्रियंका केशव पाटील उर्फ प्रियंका गजानन पाटील,7)हर्षली केशव पाटील उर्फ हर्षली गजानन पाटील,8)जगन्नाथ काथोर म्हात्रे,9)हरिश्चंद्र काथोर म्हात्रे,10)बळीराम काथोर म्हात्रे,11)रेखा रामकृष्ण ठाकूर,12)कै.अनुबाई बन्या पाटील उर्फ अनुबाई किसन पाटील दि.22/10/2016रोजी मयत तर्फे कायदेशीर वारस 12/1)भाऊ किसन पाटील,12/2)दत्ताराम किसन पाटील,12/3)वंदना यशवंत म्हात्रे,12/4)संगीता संतोष मुने,12/5)कै.सरिता मनोहर मोकल दि.11/11/2006 रोजी मयत तर्फे कायदेशीर वारस 12/5/1)रोहित मनोहर मोकल,12/5/2)ऋतिक मनोहर मोकल यांच्यात तडजोड पुरशिस झाली आहे.सदर दावा मिळकतीमधील वादी व प्रतिवादी तर्फे तडजोड पुरशिस खालीलप्रमाणे- 1) मौजे खरोशी येथील स.नं.178 क्षेत्र 0.50.10 हे.आर.चौ.मी. आकारणी 0.86 ह्या मिळकती पैकी वादी यांचे दक्षिणेकडील क्षेत्र ०.१६.०० हे.आर चौ.मी.व प्रतिवादी क्र.२ ते ५ यांना सदर मिळकतीच्या उत्तरेकडील क्षेत्र ०.३४.००.हे.आर.चौ.मी येवढे देण्यात यावे. 2) मौजे खरोशी येथील स.नं.56 क्षेत्र 0.01.30 हे.आर.चौ.मी. आकारणी 0.02 , स.नं.58 क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.मी. आकारणी 0.02 ,स.नं.175 क्षेत्र 0.60.00 हे.आर.चौ.मी. आकारणी 1.00 ,स.नं.36 क्षेत्र 0.11.90 हे.आर.चौ.मी. आकारणी 0.30 सदर दावा मिळकतीमधील दर्शवलेले गट नंबर/सर्वे नं. हे वादी व प्रतिवादी क्र.१ यांना देण्यात यावे.तसेच त्यामध्ये प्रतिवादी क्र.१ यांचा १/८ हिस्सा आहे व उर्वरित क्षेत्रावर वादी यांचा अधिकार असेल. मा.दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पेण यांच्या वरील तडजोड पुरशिस हुकुमनाम्याप्रमाणे तसेच मा.तहसीलदार पेण यांचेकडील पत्र जा.क्र.हक्कनोंद/कात-2/जिवन घरत/कोर्ट आदेश/7231/3243450/2026/2935 दि.18/08/2026 नुसार गाव दप्तरी नोंद घेतली.