सातबारा Watch

← कोपर

Ferfar #941 · कोपर

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
60/2
Talathi
पल्‍लवी यशवंत भोईर
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक कुळवहिवाट/कात-२/मौजे कोपर /32-म/2026 आदेश दिनांक : 29/08/2026 बाजुस नमुद केलेल्या मौजे कोपर येथील स.नं. 60/2 या 7/12 च्या इतर अधिकारात जमीन मालक श्री. मनोरमाबाई वासुदेव कुलकर्णी यांचा र.रु. 149.56/- (अक्षरी – एकशे एकोणपन्नास रुपये छप्पन पैसे मात्र) चा बोजा आहे. सदर बोजाची संपुर्ण फेड जमिनीचे कुळ श्री. जाना महादू भोईर रा. कोपर, ता. पेण, जिल्हा - रायगड यांनी चलन क्रमांक 265/96/97 दिनांक 09/01/1997 रोजी केली असुन त्याबाबत मा. तहसिलदार तथा अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण पेण यांच्या कार्यालयातील पत्र क्रमांक कुळवहिवाट/कात-२/मौजे कोपर /32-म/2026 दिनांक 29/08/2026 प्रमाणे 32 म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे सदर 7/12 च्या इतर अधिकारातील खरेदी किमतीचा बोजा नावासह कमी करून मा.तहसिलदार तथा अप्पर तहसिलदार शेतजमिन न्यायाघिकरण पेण यांचे कडील 32 म प्रमाणपत्र प्रमाणे नोंद केली व इतर अधिकारातील बोजा नावा सह कमी केला.