Ferfar #390 · डावरे
पेण, रायगड · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1/ब
- Talathi
- पल्लवी यशवंत भोईर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे डावरे सं.नं. 8/1/ब या 7/12 उताऱ्याच्या सामायिक जमीन मिळकतीच्या कब्जेदार सदरी श्रीम. पूजा राजण केणी असे नाव दाखल आहे सदर नावात दुरुस्ती करून मिळणे बाबत श्रीम. पूजा राजेंद्र केणी ह्यांनी दि. 08/06/2026 रोजी मा.तहसिलदार कार्यालय पेण यांच्या कार्यालयात अर्ज दाखल केलेला आहे तसेच अर्जदार यांनी सोबत राजपत्र क्रमांक महाराष्ट्र शासन राजपत्र RNI NO. MAHBIL/2009/31874, दि. 04 जून 2026 ते 10 जून 2026 सादर केलेले आहे त्या अनुषंगाने मा. तहसिलदार साहेब पेण ता.पेण यांच्या कार्यालयातील आदेश क्रमांक हक्कनोंद/कात 2/2026/50/3517 दिनांक 21/10/2026 प्रमाणे नोंद केली व 7/12 च्या कब्जेदार सदरी दाखल असलेले श्रीम. पूजा राजण केणी ह्या नावात बदल करून श्रीम. पूजा राजेंद्र केणी असे नाव दाखल केले.