सातबारा Watch

← सोनखार

Ferfar #4331 · सोनखार

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
116/1/अ, 18/2/अ
Talathi
गोपाल भगवान बगाडे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद/कात-२/कु.का.क.४३/एस.आर.नं.२१८/२०२६/३५९४ दिनांक 29/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली. स.नं. / गट नं. =18/2/अ सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 स.नं. / गट नं. =116/1/अ सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही. बाजूस दाखल केलेले मौजे सोनखार स.नं. १८/२/अ व ११६/१/अ या सातबाराच्या भूधारणा प्रकारात बदल करणे बाबत अर्जदार श्री. फुलचंद रघुनाथ पाटील रा. सोनखार, ता. पेण यांनी अर्ज केल्या वरून नियंत्रित सत्ता प्रकारात/भूधारणा प्रकारात बदल करणे बाबत मा. तहसिलदार साहेब पेण, ता. पेण, जि.रायगड यांचेकडील आदेश क्रमांक - क्र.हक्कनोंद/कात-2/कु.का.क.43/एस.आर.नं. २१८/२०२६/३५९४ दिनांक २९/१०/२०२६ मध्ये उल्लेखित स.नं. १८/२/अ व ११६/१/अ मध्ये मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ मधील कलम ३२ ग प्रमाणे फेरफार क्र.१५६५ दि.०९/०१/१९६८ अन्वये खरेदीची किंमत ठरविण्यात आली आहे.तसेच फेरफार क्र.१९९७ दिनांक ०१/०५/१९७४ व फेरफार क्र.१९९८ दिनांक.०१/०५/१९७४ अन्वये किंमत भरलेची नोंद आहे.सदर मिळकतीस सद्यस्थितीत गाव नमूना नं.७/१२ सदरी फुलचंद रघुनाथ पाटील व इतर यांची नावे दाखल आहेत.परिणामी प्रस्तुत जमिन कुळ कायद्यातील तरतुदीप्रमाणे खरेदी/विक्रीची किंमत ठरवून १० वर्षापुर्विचा काळ लोटला आहे.तरी शासन परिपत्रक दि.०७ मे २०१४ मधील,तसेच सुधारीत शासन परिपत्रक दि.१६ जुलै २०१४ मधील तरतुदीनुसार शेतकरी यास कलम ३२ म चे प्रमाणपत्र १० वर्षापूर्वी मिळालेली असून शासन परिपत्रक तरतुदीप्रमाणे सर्व बाबींची पुरतात अर्जदार करीत आहेत. तरी सदर सातबाराच्या भूधारणा प्रकारात बदल करून भूधारणा वर्ग 2 कमी करून भूधारणा वर्ग 1 करणे बाबत मा. तहसिलदार साहेब पेण यांचेकडील क्र.हक्कनोंद/कात-2/कु.का.क.43/एस.आर.नं.२१८/२०२६/३५९४ दिनांक.२९/१०/२०२६ प्रमाणे नोंद केली.