Ferfar #1142 · वरेडी
पेण, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 43
- Talathi
- पल्लवी यशवंत भोईर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक कुळवहिवाट/कात-२/ आर.एन.06/ पान क्र. 161/32 म/ 2026
आदेश दिनांक : 16/10/2026
बाजुस नमुद केलेल्या मौजे कोपर येथील स.नं. 43 या 7/12 च्या इतर अधिकारात जमीन मालक श्रीम. पार्वती गोपाळ देशमुख यांचा र.रु. 933.37/- (अक्षरी – नऊशे तेहतीस रुपये सदतीस पैसे मात्र) चा बोजा आहे. सदर बोजाची संपुर्ण फेड जमिनीचे कुळ श्री. सखाराम महादू पाटील रा. वरेडी, ता. पेण, जिल्हा - रायगड यांनी दिनांक 16/10/2026 रोजी केली असुन त्याबाबत मा. तहसिलदार तथा अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण पेण यांच्या कार्यालयातील पत्र क्रमांक कुळवहिवाट/कात-२/ आर.एन.06/ पान क्र. 161/32 म/ 2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे 32 म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे सदर 7/12 च्या इतर अधिकारातील खरेदी किमतीचा बोजा नावासह कमी करून मा.तहसिलदार तथा अप्पर तहसिलदार शेतजमिन न्यायाघिकरण पेण यांचे कडील 32 म प्रमाणपत्र प्रमाणे नोंद केली व इतर अधिकारातील बोजा नावा सह कमी केला.