सातबारा Watch

← वरेडी

Ferfar #1143 · वरेडी

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
31/2
Talathi
पल्‍लवी यशवंत भोईर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्रमांक कुळवहिवाट/कात-२/ मौजे वरेडी/ 32 म दाखला/ 2026 आदेश दिनांक : 07/10/2026 बाजुस नमुद केलेल्या मौजे कोपर येथील स.नं. 31/2 या 7/12 च्या इतर अधिकारात जमीन मालक धर्माजी मऱ्या पाटील यांचा र.रु. 110.30/- (अक्षरी – एकशे दहा तीस पैसे मात्र) चा बोजा आहे. सदर बोजाची संपुर्ण फेड जमिनीचे कुळ श्री. सखाराम महादू पाटील रा. वरेडी, ता. पेण, जिल्हा - रायगड यांनी दिनांक 07/10/2026 रोजी केली असुन त्याबाबत मा. तहसिलदार तथा अप्पर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण पेण यांच्या कार्यालयातील पत्र क्रमांक कुळवहिवाट/कात २/ मौजे वरेडी/ 32 म दाखला/ 2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे 32 म प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे सदर 7/12 च्या इतर अधिकारातील खरेदी किमतीचा बोजा नावासह कमी करून मा.तहसिलदार तथा अप्पर तहसिलदार शेतजमिन न्यायाघिकरण पेण यांचे कडील 32 म प्रमाणपत्र प्रमाणे नोंद केली व इतर अधिकारातील बोजा नावा सह कमी केला.