सातबारा Watch

← खारसापोली

Ferfar #2468 · खारसापोली

पेण, रायगड · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
86अ/2/ब, 86अ/4
Talathi
पल्‍लवी यशवंत भोईर
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026ज्ञानेश भालचंद्र देव, यांनी अर्ज दिला की कै. यशवंत त्रिंबक देव हे 30/10/2018 ह्या दिनांक रोजी मयत झाले/झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.02/01/2018 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 86अ/2/ब - कौस्तुभ मधुसूदन दातार , ज्ञानेश भालचंद्र देव , शुभलक्ष्मी भालचंद्र देव (खाता क्रमांक :-566) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 86अ/4 - कौस्तुभ मधुसूदन दातार , ज्ञानेश भालचंद्र देव , शुभलक्ष्मी भालचंद्र देव (खाता क्रमांक :-566) लागवडीयोग्य क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी अनोंदणीकृत मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दिनांक 02/01/2018 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे. श्री ज्ञानेश भालचंद्र देव यांनी अर्ज दिला की मौजे खारसापोली ता. पेण येथील स.नं. ८६अ/२ब , ८६अ/४ वरील खातेदार कै. यशवंत त्रिंबक देव हे दिनांक ३०/१०/२०१८ रोजी मयत झाले. त्यांना वारस खालील प्रमाणे वारसाचे नाव मयताशी नाते वय कै. विजयालक्ष्मी यशवंत देव ( प्रथम पत्नी ) मयत सन १९८० कै. करुणा यशवंत देव ( द्वितीय पत्नी ) मृत्यू दिनांक ०५/०६/२०११ वारस मुलगा , मुलगी नाही ( वर्ग १ चे वारस कुणीही नाही ) कै.भालचंद्र त्रिंबक देव ( मयत भाऊ ) मृत्यू दिनांक १८/०२/२००४ कै. शुभलक्ष्मी भालचंद्र देव ( मयत भावजय ) मृत्यू दिनांक १९/११/२०२३ कै. राजेश भालचंद्र देव ( मयत अविवाहित पुतण्या ) मृत्यू दिनांक ३०/११/२००१ १) ज्ञानेश भालचंद्र देव ( पुतण्या ) ६३ कै. हरि त्रिंबक देव ( मयत भाऊ ) मृत्यू दिनांक ०९/०३/१९५८ कै. विमलाबाई हरि देव ( मयत भावजय ) मृत्यू दिनांक ०५/०८/१९६४ मयतास वारस मुलगा , मुलगी नाही कै. मंगला रामचंद्र वैद्य उर्फ कल्पना अनंत गोरे ( मयत पुतणी ) कै. गंगाबाई उर्फ सरलाबाई भालचंद्र कर्वे ( मयत बहिण ) मृत्यू दिनांक ०२/१२/१९९४ कै. जनार्दन त्रिंबक देव ( मयत भाऊ ) मृत्यू दिनांक ०५/०१/१९४८ कै. कमलाबाई जनार्दन देव ( मयत भावजय ) मृत्यू दिनांक १९/०६/१९९५ कै. सुधा मधुसूदन दातार ( मयत पुतणी ) २)कौस्तुभ मधुसूदन दातार ,नातू ,६३ ३)अमृता राजीव भोपटकर , नात , ६९ ४)अपर्णा सुबोध तळवळकर , नात , ६३ ५)अंजनी अनंत भावे , नात , ६५ मयत कै. यशवंत त्रिंबक देव यांना वरील प्रमाणे वारस असून या व्यतिरिक्त अन्य कोणीही वारस नाहीत. तरी सदर जमिनीचे मालक कै. यशवंत त्रिंबक देव यांनी ३ जुलै २०१२ रोजी इच्छापत्र करून ठेवले होते तसेच २ जानेवारी २०१८ रोजी विस्तारित इच्छापत्र केलेले आहे. त्यानुसार त्यांनी त्यांचा पुतण्या ज्ञानेश भालचंद्र देव यांच्या नावे आपल्या नावे असलेली मिळकत इच्छापत्रा मध्ये उल्लेख केली असल्याने सदर मिळकत त्यांच्या पुतण्याच्या नावे केलेली आहे त्याप्रमाणे नोंद केली.