सातबारा Watch

← खारसापोली

Ferfar #2473 · खारसापोली

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
47/3/ब
Talathi
पल्‍लवी यशवंत भोईर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 बाजूस दाखल सर्वे क्रमांक च्या ई फेरफार प्रणाली मधील संगणीकृत 7/12 ची अचूकता निश्चित करण्यासाठी राज्यभरात महसूल विभागाच्या वतीने 7/12 व 8अ मधील विसंगती निश्चित करण्यासाठी ODC अहवाल 1 ते 41 देऊन त्यात महत्वाच्या अहवालातील विसंगती निरंक करून गाव न.नं. 7/12 दुरुस्त करण्यासाठी मा. तहसिलदार कार्यालय यांच्या कार्यालयातील आदेश क्रमांक हक्कनोंद/कात 2/ODC अहवाल निरंक/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे नोंद केली