Ferfar #1107 · रामराज
पेण, रायगड · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/1/ब
- Talathi
- ज्ञानेश्वर अंगद चाटे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि शाखा पेण
गहाणखत लिहुन देणार : वासूदेव पोसूराम पाटील रा. रामराज यांनी दुय्यम निबंधक पेण यांचेकडील दस्त क्रमांक 6419-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7/1/ब क्षेत्र 0.5590 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वासूदेव पोसूराम पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
सिद्धांत शंकर शिर्के (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - विवेक वासुदेव पाटील (खाता क्रमांक :- ) ,