सातबारा Watch

← तरणखोप

Ferfar #1503 · तरणखोप

पेण, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-13 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
35/3, 35/4, 35/6
Talathi
ज्ञानेश्वर अंगद चाटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार : टीजेएसबी सहकारी बँक लि.ठाणे लिहुन घेणार : लतिका लहु पाटील बाजूस दाखल केलेल्या गट क्रमांकावरील टीजेएसबी सहकारी बँक लि.ठाणे यांचेकडून दिनांक 08/10/2024 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु 2,40,00,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत वरील टीजेएसबी सहकारी बँक लि.ठाणे शाखा पेण यांचेकडील पत्र TJSB/PEN/56/129 दि 12/10/2026 व सह दुय्यम निबंधक पेण दस्त/रिकंवेंस डीड क्रमांक 6106/2026 दि 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.